मकर संक्रांति उत्सव

  • 2017-01-26

मानसरोवर महाराष्ट्र मंडळ शाहपुरा भोपाळ द्वारा दि. 26.01.2017 रोजी मकरसंक्रांति उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमांत मंडळाचे अतिवरिष्ठ सदस्य श्री शंकरराव निमजे (वय 98 वर्ष) श्री जागेष्वरराव हर्डीकर (वय 91 वर्ष) सौ. सुमन हर्डीकर (वय 86 वर्ष), वरिष्ठ सदस्य डाॅ. विजय भाले (वय 75 वर्ष) आणि सौ. शोभा भिसे (वय 73 वर्ष) ह्यांचा शाल, श्रीफल आणि प्रतीकचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे मुख्य अतिथि मराठी साहित्य अकादमीचे निदेषक श्री अष्विन खरे, विषिष्ट अतिथि श्री विजय अपषंकर व सौ. रोहिणी षिंगवेकर ह्यांनी आपली उपस्थिति दिली. कार्यक्रमांत वरिष्ठांकडून तिळगूळ व शारदा भगिनी मंडळा तर्फे हळदी कुंकु आणि संक्रांतिचा आवा वितरण केला गेला. मुख्य अतिथि श्री अष्विन खरे, ह्यांनी आपल्या उद्बोधनांत उल्लेख केला कि मराठी अकादमी तर्फे साहित्य व कला क्षेत्रांत निपुण असलेले मराठी भाषी लोकांना मंच उपलब्ध करण्यासाठी अवसर प्रदान केले जात आहेत. ह्या संधीचा सर्व कलाकारांनी योग्य लाभ घ्यावा. मंडळा तर्फे अध्यक्ष डाॅ. रवि कामळे व सौ. मीना कोतवाल ह्यांनी मंडळाच्या विविध गतिविधिं बद्दल माहिती दिली. कार्यक्रमांचे संचालन व आभार प्रदर्षन श्री शरद कोतवाल व सौ. वनिता निगडीकर ह्यांनी केले.

Error message here!

Hide Error message here!

Forgot your password?

Lost your password? Please enter your email address. You will receive a link to create a new password.

Error message here!

Back to log-in

Close