संवेदनाक्षम्य नृत्यागना - शर्वरी जमेनीस

 • मुलाखतकार - केतन गाडगीळ

  समोरचा रसिक अजाण असेल तर आपल्या कलेजी पातळी न सोडता, त्यांच्या साठी एक पायरीखाली न उतरता, त्या रसिकांना आपल्या पायरीपर्यंत घेऊन यायचे ह्यातच खरे, तुमचे कौशल्य आहे.

 • लहान असताना घरात गाण लागलं की त्यावर ताल धरत गोल गोल चकारा मारायची, हे शर्वरीच्या आईच्या लक्षात आलं. खरतर शर्वरीच्या आईला गायन/नृत्य याची आवड होती पण त्यांचे वडिल अतिशय ‘शिस्तप्रिय’, जुन्या विचारसरणीचे होते. त्यामुळे शर्वरीच्या आईची ही आवड बाजूला पडली. पण आपल्या मुलींना याची आवड असेल तर त्यांना नक्कीच प्रोत्साहन द्यायचं त्यांनी ठरवलं.
 • वयाच्या ७व्या वर्षीच शर्वरीची आई तिला घेऊन पं. रोहिणीताई भाšे यांच्या नृत्यशाळेत घेऊन गेली आणि त्यावेळेपासूनच शर्वरी ‘कथ्थक’शी बांधली गेली ते आजपर्यंत. दंगामस्ती करण्याच्या वयात ‘कथ्थकच्या क्लॉसला जाऊन रियाज करायचा कधी वंâšाळा आला नाही कां?
 • यावर शर्वरी म्हणाली की खरंतर सुरूवातीला हे आपल्याला आवडेल का? हे कळण्याचं वयच नव्हतं. रोहिणीतार्इंच्या मोठŸाा शिष्या सुरूवातीला क्लास घ्यायच्या. हळू हळू ते आवडू लागलं, इतवंâ की आपला क्लॉस संपल्यावरही शर्वरी तिथेच थांबून रोहिणीतार्इंचं मोठŸाा शिष्यांना शिकवणं बघत बसायची. त्यांचं क्लॉसमधे शिकवणं, त्यांचं वागणं बालणं या सर्वांचाच, एवूâणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष प्रभाव शर्वरीवर होता.
 • पुण्याच्या विमलाबाई गरवारे शाळेत शिकत असतांना नाšक/वक्तृत्त्व स्पर्धेबरोबर शर्वरीचा कथ्थकचा रियाज चालू होता. ८वी ९वीत असल्यापासून खुद्द पं. रोहिणीताई भाšे यांच्या मार्गदर्शनाखाली शर्वरीच्या नृत्याच्या अभ्यासाला/रियाजाला सुरूवात झाली. ‘कथ्थक’च्या शिक्षणाबरोबरच इतरही नृत्य नाšक स्पर्धातून शर्वरी आपला ठसा उमšवत होती. पुढे नृत्यातच आपलं कॅरियर करायचं याची खूणगाठ शर्वरीच्या मनात घट्ट बांधली गेली.
 • रोहिणीताई आपल्या शिष्यांना दर महिन्याला एक ‘ंमासिकसभा’ घ्यायला सांगायच्या. यात नृत्याच्या सादरीकरणा बरोबर त्यांच्या आयोजनाची जवाबदाराही त्या विद्याथ्र्यांवर सोपावायचा. शर्वरी म्हणते की त्यातूनच उत्तम नियोजनची सवय लागली.
 • पं. रोहिणीताईकडे शिक्षणाबरोबरच दहावीनंतर शर्वरीने पुणे विद्यापिठŸााच्या ‘ललित कला’ विभागात पुढच्या आभ्यास›ाâमासाठी प्रवेश घेतला.
 • स्वत:ला फिš ठेवण्यासाठी तिनं शिकायला सुरूवात केलंल Aीदंग्म्े पुढे १२ वर्षे ती इतरांना शिकवत होती. सकाळी Aीदंग्म्े प्रशिक्षण, कॉलेज आणि रोजचा ७/८ तासांचा रोहिणीताईकडे नृत्याचा ‘रियाज’. या काळात जर कधी ‘कथ्थक’चा रियाज, घरातल्या सणसमारंभाच्या वेळी बुडण्याची वेळ आली की, तर आज रियाज करता येणार नाही याचं खूप वाईš वाšायचं असं शर्वरी सांगते.
 • रोहिणीतार्इं विषयी बोलतांना शर्वरी म्हणते की ‘ताई सांगायच्या की अभिनय हा सूूक्ष्म झाला पाहिजे, वरवरचा बारकावे šिपण्याची सवय ही त्यांच्या मुळेच लागली. तर त्या म्हणत, ‘नृत्यातून मोर दाखावयंच....त्याचं मोरपण आपल्यात भिनल पाहिजे, आणि ते भिनल तर मानेतूनच मोरपण दिसतं.’ वयाच्या ६९ व्या वर्षी पं. रोहिणी ताईनी साकारलेली ‘मुग्धा’ नायिका ही त्याच्या सूक्ष्म अभिनयामुळे मुग्धाच वाšली.’ हे रोहिणीताईच वैशि‰.
 • उत्तम अभिनय करत असूनही ‘कथ्थक’ नृत्याकडे शर्वरीचा जास्त ओढा होता. ललित कला मध्ये नृत्यात श्.A. करत असताना, मैत्रिणीसाठी, यांच्या ‘रंगपांचाली’ या नाšकात नृत्य करता करता अभिनय करण्याची ‘उत्तरा’ची भूमिका शर्वरी करत होती. नृत्य करायचं आहे म्हणूनच तिने ती भूमिका स्विकारली.
 • हे नाšक बघायला, त्याचं परिक्षण करायल दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी आले असतांना त्यांनी ‘बिनधास्त’ या चित्रपšासाठी शर्वरीला विचारणा केली. शर्वरी सांगते की माझी बिनधास्तची विचारण्या झाल्यावर चित्रपš करावा की नाहीं, यासाठी आपल्या गुरु प. रोहिणीताई यांची परवानगी घेतली. ताईनी परवानगी सहज दिली पण त्यांच्या डोळ्यात एक भिती दिसली की, पैसा आणि प्रसिद्धी पš्कन देणाNया या अभिनयाच्या क्षेत्रात, कथ्थकची उत्तम जाण असलेल ही नृत्यांगना हरवणार तर नाही ना? ‘पण मी नृत्याशी कधीही तडजोड करणार नाही’ हा विश्वास शर्वरीनी रोहिणीतार्इंना दिला आणि बिनधास्त पासून अभिनयाच्या क्षेत्रातील तिचा प्रवास सुरू झाला.
 • मोजकेच चित्रपš- कला, भरपूर पैसा आणि प्रसिद्धी देण्यासाठी दैनंदिन मालिकांचे प्रस्ताव, नृत्याचा रियाज रोज होणार नाही, म्हणून नाकारणं, ताईना दिलेल्या शब्दावर आजपर्यंत ठाम आहे.
 • `बिनधास्त' चित्रपšाकरता शर्वरीला `सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'च पुरस्कार ही मिळाला.
 • लहान पणापासून ‘बाबाबरोबर’ गड किल्ले याठिकाणी भšकण्याची आवड असलेल्या शर्वरीने ‘भšवंâती’ हा दूर्मिळ पर्यšन स्थळ दाखवणारी मराठीतल्या पहिल्या ‘š्रव्हल शो’च सूत्रसंचालन ही केलं.
 • मुळातच फिरण्याची आवड आणि रोजचा ‘कथ्थकचा’ रियाज यामुळे रायगडच्या कडा सर करण्यापासून अनेक दुर्मिळ ठिकाणची भšवंâती तिनं सहज पार केली. मुळात ‘कथ्थकला’ प्रथम प्राधान्य असल्यामुळे अभिनय/सूत्रसंचालनापेक्षा ती नृत्यातच जास्त रमली.
 • कालिदास पेâस्šीव्हल, खजूराहो पेâस्šीव्हल यासारख्या राष्ट्रीय कला महोत्सवातून आपली कला सादर करत, परदेशातही अनेक ठिकाणी नृत्याचे कार्य›ाâम करत रसिकांची दाद मिळवली आहे. पण शर्वरीच्या विशेष लक्षात असलेली दाद म्हणजे आस्š्रेलियातील सिडनी ऑपेरा या ठिकाणी रसिकांनी दिलेली. सिडनी ऑपेरामध्ये आजपर्यंत फक्त तीनच भारतीयांनी आपली कला सादर केली आहे. पाश्र्वगायिका आशा भोसले, संगीतकार ए.आर. रेहमान यांच्यानंतर हा मान शर्वरीला मिळाला. तिच्या शास्त्रीय नृत्याच्या मैफिलीस रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
 • शर्वरी सांगते की रोहिणीताई खरंतर कोणाचच उगाच कौतुक करणाNयांपैकी नाही, पणा व्हिएतनामच्या रोहिणीताई बरोबर केलेल्या कार्य›ाâमानंतर पुण्यात आल्यावर तार्इंचा शाबासकी देण्यासाठी आलेल्या फोन आजही स्मरणात आहे आणि तो आशिर्वाद पुढे मिळालेल्या अनेक पुरस्कारांपेक्षा आजहीr मोलाचा वाšतो.
 • प्रत्यक्ष गुरु प. रोहिणीताई भाšे यांच्या उपस्थितीत मिळालेला संगीत नाšक अकादमीचा उस्ताद बिस्मिला खां पुरस्कार हा भाग्याचा योग असल्याचं शर्वरी मानले.
 • शर्वरीशी बोलतांना तिच्या पदलालित्यात असलेला वेग तिच्या बोलण्यातून आपल्याला सतत जाणवत राहते. प. रोहिणीतार्इंचा विशेष प्रभाव असलेल्या शर्वरीला जयपूर घरण्याचे राजेद गंग्राणी हे त्यांच्या उर्जेसाठी, उत्तम रेवा सौंदर्यलयकारीसाठी, प. बिरजू महाराज आणि अहमदाबाद कुमुदिनी त्यांच्या नृत्यरचनांसाठी विशेष आवडतात उत्तम तबला वादक असलेल्या निखिल फाšकशी शर्वरीचे सूर जुळले आणि लग्नानंतर कलेच्याच क्षेत्रात असलेल्या निखीलचा त्याच्या आई वडिलांचा सर्पोš शर्वरीला खूपच महत्वाचा वाšतो ती म्हणजे की लग्नानंतर मी जास्तीत जास्त कार्य›ाâम केले.
 • पण आता ‘शर्विल’ सारखं गोड पिल्लू घरात असल्यामुळे शर्वरी आईच्या भूमिकेत थोडी जास्त रमलीय. रोजचा रियाज आणि कार्य›ाâमही तितकेच जोरात चालू आहेत पण शर्विलच्या वेळा पत्रकानुसार कार्य›ाâमाच्या व्यस्त वेळापत्रकातून निखिलला आवडणारं मšन बनवायला ती आवर्जूनवेळ काढते.
 • अनेक फिल्म पेâस्šिव्हल व त्यांचे कार्य›ाâम करत असताना लाऊड मुव्हमेंš असलेल्या ँदत्त्ब्ैदद् डांसपेक्षा आत्मचिंतन करायला लावणारा शास्त्रीय नृत्य प्रकार जास्त महत्त्वाचा जवळचा वाšतो.
 • ‘कथ्थक’ या शास्त्रीय नृत्यचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचा आणि लोकापर्यंत पोहचवण्याचा शर्वरीचा मानस आहे. गेल्या काही वर्षापासून तिने नृत्याचं प्रशिक्षण द्यायलाही सुरूवात केली आहे. ‘नृत्याच्या परिक्षा देण्यापेक्षा, कलाभिनणं महत्त्वाच’ असं ती तिच्या शिष्यांना सांगते. त्याचबरोबर रोहिणीताईनी सांगितलेलं एकतत्वही नमूद करते की आपली कला सादर करतांना समोरचा रसिक अजाण असेल तर आपल्या कलेची पातळी सोडायची नाही, एक पायरी खालीन उतरताना, त्या रसिकांना आपल्या पायरीपर्यंत घेऊन यायचे.’
 • विचारांची स्पष्टता असलेल्या, ‘कथ्थक’ वर निस्तिम भक्ती असलेल्या, प. रोहिणीताई भाšेची परंपरा उत्तम सांभाळणाNया शास्त्रीय नृत्यांगना शर्वरी जमेनीसला तिच्या पुढच्या वाšचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

Error message here!

Hide Error message here!

Forgot your password?

Lost your password? Please enter your email address. You will receive a link to create a new password.

Error message here!

Back to log-in

Close